Thursday, February 23, 2012

२३ फेब्रु . २०१२

मनीचे गूज..अलगूज..हळुवार...तरल...
समुद्राची गाज..पक्ष्यांचे कूजन..पानांची सळसळ...पावसाची रिमझिम..
यांसारखाच..नितळ...मनाचा स्वत:शीच संवादू..
दगदगीच्या जीवनात स्वत:साठी काढलेला काही वेळ॥
...आणि मन्मित्रांशी मारलेल्या काही दिलखुलास गप्पा :)

No comments:

Post a Comment